Skip to Content

Notice

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्य व रक्तदान शिबिर 

🩸 दांडेगाव अ‍ॅनिमिया मुक्त गाव करने.

📅 दिनांक: १५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार)
🕥 वेळ: सकाळी १०:३० वा.
📍 *ठिकाण: प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दांडेगाव*

👩‍⚕️ तज्ञ डॉक्टर : डॉ. पायल बघेले (MBBS, DGO) प्रसूती, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञबघेले  हॉस्पिटल, गोंदिया
 🧪 शिबिरातील मोफत सेवा :
1️⃣ हिमोग्लोबिन तपासणी
2️⃣ C.B.C तपासणी
3️⃣ रक्तदाब व सर्वसाधारण आरोग्य तपासणी
4️⃣ स्त्रीरोग व वंध्यत्व सल्ला सेवा
5️⃣ शिकल सेल ची तपासणी करण्यात येईल
💳 आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याची सुविधा :
ज्यांचा आयुष्मान कार्ड तयार झालेला नाही,
त्यांनी आपला आधार कार्ड व मोबाईल घेऊन उपस्थित राहावे.
🎀 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी :
👉  मा. एम मुरुगांथम — मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. गोंदिया
👩‍💼 मा.सौ. अश्विनी ताई पटले — जिल्हा परिषद सदस्या, गोंदिया
👉 मा. आजबरावजी रिनायत — पंचायत समिती सदस्य, गोंदिया
👉 मा.  रमेशजी अंबुले — माजी शिक्षण व आरोग्य सभापती, जि.प. गोंदिया
👉 मा. ए . के. गिरेपुंजे — गट विकास अधिकारी, पं. स .गोंदिया.
👉 मा. एस.एस निमजे — सहा.गट विकास अधिकारी , प. स.गोंदिया
👉 मा. पंकजकुमार प्रकाशजी अंबुले — सरपंच, ग्रामपंचायत दांडेगाव
👉 मा. सौ. पुष्पाताई नेवारे — उपसरपंच, ग्रामपंचायत दांडेगाव
👉 मा.  हिवराजजी ताजने — पोलीस पाटील, दांडेगाव
👉 मा.  जैंत तिडके साहेब — विस्तार अधिकारी, पंचायत समिती गोंदिया
👉 मा. सौ. बेबीनंदाताई चौरे — माजी सरपंच
👉 मा. सौ. हर्ष्याताई पटले

💐 सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, दांडेगाव
🙏 आयोजक : ग्रामपंचायत दांडेगाव
🤝 सहकार्य : प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दांडेगाव

🌸 सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा व आयुष्मान कार्ड सेवेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. 🌸